Contact


 1. महिला, पुरूष बचत गटाची निर्मिती व मार्गदर्शन
 2. नागरीकांसाठी आरोग्याच्या सुविधा आणि आरोग्याचे प्रभोधन
 3. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु करणे
 4. युवकांसाठी व्यायामशाळा आणि क्रीडासंकुलाची उभारणी करणे
 5. शाळा शिक्षण सुधार १००% साक्षरता अभियान राबवणे
 6. युवकांना स्वयंरोजगार व रोजगार मार्गदर्शन केंद्र उभारणे
 7. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणे
 8. गाव व शहर १००% मोतीबिंदू मुक्त करणे
 9. गावपातळीवर अद्ययावत ग्रंथालय उभारणी तसेच योगा वर्ग सुरु करणे -संदर्भात मार्गदर्शन करणे
 10. स्वावलंबी शेती सेंद्रिय शेती उपक्रम राबवणे
 11. "लेक वाचवा देश वाचवा " अभियान राबवणे
 12. पर्यावरण वृक्षारोपण व संवर्धन याबाबत अभियान राबवणे
 13. गावपातळीवरील तंटामुक्ती करण्यासाठी मार्गदर्शन करणे
 14. गावातील सुराक्षतेसाठी ग्राम सुरक्षा दल उभारणीसाठी मार्गदर्शन करणे
 15. ग्रामस्वच्छता तसेच ग्रामसजावट अभियान राबवणे
 16. जलसंवर्धन ( पाणी आडवा पाणी जिरवा बाबत जनजागृती )
 17. शाशकीय योजना गावात राबवणे संदर्भात मार्गदर्शन करणे
 18. हागणदारीमुक्त गाव योजनेचा प्रचार व प्रसार
 19. सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात एकता निर्माण करणे
 20. सर्वांसाठी सहकार याबाबत मार्गदर्शन व प्रसार करणे
 21. सर्वांसाठी सहकार याबाबत मार्गदर्शन व प्रसार करणे
 22. व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन प्रकल्प राबवणे