About Us

सर्वात महत्वाचे, एकमेकांशी मैत्रीपूर्ण रहा. तुमच्या सोबतच्या लहान-मोठ्याचे आदर करा.

अजित युवा विकास प्रतिष्ठाण हि अशी संस्था आहे कि सर्व समाजातील युवक तसेच इतर वर्गातील लोकांना मदत करून त्यांना मार्गदर्शन करते. अजित युवा हि संस्थाने पुरंदर तालुका मध्ये विविध सामाजिक उपक्रम आज पर्यंत केले आहे व करत आहे.

आम्ही विविध माध्यमातून समाजाचे कल्याणकारी योजना राबवली आहेत. उदाहरणार्थ मोफत आरोग्य तपासणी, मोफत संगणक प्रशिक्षण, शेती विषयक प्रशिक्षण तसेच बरंच काही कार्य केले आहेत.

अजित युवा प्रतिष्ठाण हि अशी संस्था आहे कि युवक मध्ये जण जागृती तसेच युवकांचे समस्या दूर करणे, रोजगार उपलब्ध करणे, शिक्षण देणे असे विविध उपक्रम करण्यात आले आहे.

15 Years Experience

Award Winning

Our Work

महिला, पुरूष बचत गटाची निर्मिती व मार्गदर्शन

Read More

नागरीकांसाठी आरोग्याच्या सुविधा आणि आरोग्याचे प्रभोधन

Read More

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु करणे
   

Read More

युवकांसाठी व्यायामशाळा आणि क्रीडासंकुलाची उभारणी करणे

Read More

शाळा शिक्षण सुधार १००% साक्षरता अभियान राबवणे

Read More

युवकांना स्वयंरोजगार व रोजगार मार्गदर्शन केंद्र उभारणे

Read More

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणे

Read More

गाव व शहर १००% मोतीबिंदू मुक्त करणे
   

Read More

गावपातळीवर अद्ययावत ग्रंथालय उभारणी तसेच योगा वर्ग सुरु करणे.

Read More

Get In Touch

हडको रोड, सोपान नगर, पालखी तळ शेजारी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे. ४१२३०१

ajityuvavikas1994@gmail.com

फोन नं.: +९१-७४४७४६८१४५ । ४६ । ४७ | ४८ । ४९ । ५०

Follow Us

© Ajit Yuva Vikas Parthisthan. All Rights Reserved.

Designed by XCOM Design Studio