Our Work

Home Our Work
Our Work

अजित युवा प्रतिष्ठाण तर्फे पुरंदर तालुका मध्ये विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम करण्यात आले आहे.

राबवलेले विशेष उपक्रम


मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबीर २८७५४ नागरिकांना शिबिरांचा लाभ, १९१०७ गरजू नागरिकांना चष्मे वाटप, १०२८ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया
दुष्काळी परिस्थिती चारा छावणी उभारणी ८१३ जनावरांचे नियोजन
मोफत आधार कार्ड नोंदणी योजना ३६८७९ नागरिकांची नोंदणी पूर्ण
१० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी चा सत्कार ९४२ गुणवंत विद्यार्थीचा गौरव
मोफत शालेय साहित्य वाटप (वह्या, पुस्तके व संगणक) १७२ शाळांमध्ये १०,००० वह्या वाटप
मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे व ग्रंथालय ९ शिबिरातून ३२५७ विद्यार्थ्यांना लाभ, ३०५९ ग्रंथालय मध्ये पुस्तके वाटप, ४६२६ ग्रंथालय सभासद संख्या
पदवीधर युवक युवतींसाठी मोफत रोजगार मेळावा २१० युवक-युवतींना रोजगार मिळाला
मोफत वैद्यकीय मदत मार्गदर्शन केंद्र १६८ रुग्णांना वैद्यकीय बिलात सवलत प्राप्त, वैद्यकीय बिलात १ कोटी ८७ लाखाची सवलत
महिला व युवक बचत गट निर्मिती व मार्गदर्शन २६३ बचत गटाची निर्मिती, ३९४५ बचत गटाच्या महिला स्वावलंबी

  1. महिला, पुरूष बचत गटाची निर्मिती व मार्गदर्शन
  2. नागरीकांसाठी आरोग्याच्या सुविधा आणि आरोग्याचे प्रभोधन
  3. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु करणे
  4. युवकांसाठी व्यायामशाळा आणि क्रीडासंकुलाची उभारणी करणे
  5. शाळा शिक्षण सुधार १००% साक्षरता अभियान राबवणे
  6. युवकांना स्वयंरोजगार व रोजगार मार्गदर्शन केंद्र उभारणे
  7. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणे
  8. गाव व शहर १००% मोतीबिंदू मुक्त करणे
  9. गावपातळीवर अद्ययावत ग्रंथालय उभारणी तसेच योगा वर्ग सुरु करणे -संदर्भात मार्गदर्शन करणे
  10. स्वावलंबी शेती सेंद्रिय शेती उपक्रम राबवणे
  11. "लेक वाचवा देश वाचवा " अभियान राबवणे
  12. पर्यावरण वृक्षारोपण व संवर्धन याबाबत अभियान राबवणे
  13. गावपातळीवरील तंटामुक्ती करण्यासाठी मार्गदर्शन करणे
  14. गावातील सुराक्षतेसाठी ग्राम सुरक्षा दल उभारणीसाठी मार्गदर्शन करणे
  15. ग्रामस्वच्छता तसेच ग्रामसजावट अभियान राबवणे
  16. जलसंवर्धन ( पाणी आडवा पाणी जिरवा बाबत जनजागृती )
  17. शाशकीय योजना गावात राबवणे संदर्भात मार्गदर्शन करणे
  18. हागणदारीमुक्त गाव योजनेचा प्रचार व प्रसार
  19. सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात एकता निर्माण करणे
  20. सर्वांसाठी सहकार याबाबत मार्गदर्शन व प्रसार करणे
  21. सर्वांसाठी सहकार याबाबत मार्गदर्शन व प्रसार करणे
  22. व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन प्रकल्प राबवणे

Get In Touch

हडको रोड, सोपान नगर, पालखी तळ शेजारी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे. ४१२३०१

ajityuvavikas1994@gmail.com

फोन नं.: +९१-७४४७४६८१४५ । ४६ । ४७ | ४८ । ४९ । ५०

Follow Us

© Ajit Yuva Vikas Parthisthan. All Rights Reserved.

Designed by XCOM Design Studio