अजित युवा विकास प्रतिष्ठाण हि अशी संस्था आहे कि सर्व समाजातील युवक तसेच इतर वर्गातील लोकांना मदत करून त्यांना मार्गदर्शन करते.
अजित युवा हि संस्थाने पुरंदर तालुका मध्ये विविध सामाजिक उपक्रम आज पर्यंत केले आहे व करत आहे.
आम्ही विविध माध्यमातून समाजाचे कल्याणकारी योजना राबवली आहेत. उदाहरणार्थ मोफत आरोग्य तपासणी, मोफत संगणक प्रशिक्षण, शेती विषयक प्रशिक्षण तसेच बरंच काही कार्य केले आहेत.
अजित युवा प्रतिष्ठाण हि अशी संस्था आहे कि युवक मध्ये जण जागृती तसेच युवकांचे समस्या दूर करणे, रोजगार उपलब्ध करणे, शिक्षण देणे असे विविध उपक्रम करण्यात आले आहे.
हडको रोड, सोपान नगर, पालखी तळ शेजारी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे. ४१२३०१
ajityuvavikas1994@gmail.com
फोन नं.: +९१-७४४७४६८१४५ । ४६ । ४७ | ४८ । ४९ । ५०
© Ajit Yuva Vikas Parthisthan. All Rights Reserved.
Designed by XCOM Design Studio