About Us

Home About
About Us

सर्वात महत्वाचे, एकमेकांशी मैत्रीपूर्ण रहा. तुमच्या सोबतच्या लहान-मोठ्याचे आदर करा.

अजित युवा विकास प्रतिष्ठाण हि अशी संस्था आहे कि सर्व समाजातील युवक तसेच इतर वर्गातील लोकांना मदत करून त्यांना मार्गदर्शन करते. अजित युवा हि संस्थाने पुरंदर तालुका मध्ये विविध सामाजिक उपक्रम आज पर्यंत केले आहे व करत आहे.

आम्ही विविध माध्यमातून समाजाचे कल्याणकारी योजना राबवली आहेत. उदाहरणार्थ मोफत आरोग्य तपासणी, मोफत संगणक प्रशिक्षण, शेती विषयक प्रशिक्षण तसेच बरंच काही कार्य केले आहेत.

अजित युवा प्रतिष्ठाण हि अशी संस्था आहे कि युवक मध्ये जण जागृती तसेच युवकांचे समस्या दूर करणे, रोजगार उपलब्ध करणे, शिक्षण देणे असे विविध उपक्रम करण्यात आले आहे.


VISION AND MISSION

महिला रोजगार:
ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर होण्यासाठी मदत करणे.

सर्व वयोगटांसाठी आरोग्य मार्गदर्शन:
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध सरकारी आरोग्य योजनांची ओळख करून देणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे, मोफत तपासणी किंवा वैद्यकीय बिलांवर सवलत मिळवणे.

विद्यार्थी शिक्षण आणि युवक विकास:
शासकीय शिष्यवृत्तीच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत करणे. त्यांना क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शन करावे. तरुणांना रोजगार मिळावा किंवा स्वयंरोजगार मिळावा यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

पर्यावरण जागरूकता:
"ग्लोबल वॉर्मिंग" थांबवण्यासाठी पर्यावरण जागरूकता निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, अधिकाधिक झाडे लावा आणि पाणी वाचवा हा आमचा मुख्य हेतू आहे.

Get In Touch

हडको रोड, सोपान नगर, पालखी तळ शेजारी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे. ४१२३०१

ajityuvavikas1994@gmail.com

फोन नं.: +९१-७४४७४६८१४५ । ४६ । ४७ | ४८ । ४९ । ५०

Follow Us

© Ajit Yuva Vikas Parthisthan. All Rights Reserved.

Designed by XCOM Design Studio